शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-कॉँग्रेस आघाडी निर्णायक वळणावर

By admin | Updated: March 8, 2017 01:28 IST

नाशिक : कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचाच, या हेतूने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शिवसेनेच्या जोडीला कॉँग्रेस व माकपा या पक्षांना घेण्याची तयारी केली आहे.

नाशिक : मतदारसंघात आलेल्या दारुण अपयशानंतर कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचाच, या हेतूने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शिवसेनेच्या जोडीला कॉँग्रेस व माकपा या पक्षांना घेण्याची केलेली  तयारी निर्णायक वळणावर आल्याचे वृत्त आहे.  दरम्यान, बुधवारी (दि.८) मुंबई महापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर लगेचच या आघाड्या आणि युतींना वेग येणार असून, शिवसेनेची भाजपाला सोबत घेण्याची अजिबात इच्छा नसल्याची चर्चा आहे. त्यातच भाजपानेही स्वबळावर जिल्हा परिषदेवर इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलविण्यासाठी जोड-तोडचे राजकारण सुरू केले असून, प्रसंगी अपक्षांना पदे देऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर भाजपाचाच सदस्य बसविण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे. अर्थात भाजपाला जोडी असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही अध्यक्षपदावर दावा सांगितला असून, तडजोडीअंती भाजपाला जिल्हा परिषद उपाध्यक्षपदासह महत्त्वाची पदे पदरात पाडून शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याची खेळी भाजपाकडून खेळली जाण्याची चर्चा आहे. तिकडे शिवसेनेने कॉँग्रेससह माकपालाही आघाडीत जोडी घेऊन एक सभापतिपद देऊ केल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसांत शिवसेना व कॉँग्रेसचे सदस्य एकत्रित सहलीला जाणार असल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात शिवसेना व कॉँग्रेस दोन्ही बाजूने सहलीबाबत कोणीही दुजोरा दिलेला नाही. मात्र शिवसेना व कॉँग्रेसची आघाडी होण्याबाबत प्राथमिक स्वरूपात बोलणी झाल्याबाबत दुजोरा दिला आहे. शिवसेनेचे सर्वाधिक २५ सदस्य असून, कॉँग्रेसचे आठ सदस्य जोडीला घेत दोन अपक्ष व माकपच्या जोडीने शिवसेना-कॉँग्रेस आघाडीचे संख्याबळ ३८ इतके होणार असल्याने अध्यक्ष शिवसेनेचाच राहील, असा दावा केला जात आहे. (प्रतिनिधी)