शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगरला तिघांना जबर मारहाण

By admin | Updated: May 22, 2017 17:40 IST

आमच्या कडे का बघता असा सवाल उपस्थीत करीत दोघा भावांसह त्यांच्या मित्रास वेगवेगळ््या रिक्षात बसलेल्या सहा जणांनी बेदम मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आमच्या कडे का बघता असा सवाल उपस्थीत करीत दोघा भावांसह त्यांच्या मित्रास वेगवेगळ््या रिक्षात बसलेल्या सहा जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शिवाजीनगर येथील कार्बनाका भागात घडली. या घटनेत एकाच्या गळ््यातील सोनसाखळी व खिशातील दहा हजार रूपयांची रोकड गहाळ झाल्याची तक्रार सातपुर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.विष्णू लक्ष्मण रोही (२५ रा. विल्होळी कॉलेज जवळ ) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विष्णू व त्याचा मावसभाऊ विकी हे दोघे रविवारी शिवाजीनगर भागात राहणाऱ्या मित्रास भेटण्यासाठी गेले होते. रात्री तिघे मित्र कार्बनाका येथील हॉटेल साई लिला येथे बसच्या प्रतिक्षेत थांबले असता ही घटना घडली. रात्री आठ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या दोन रिक्षांमध्ये बसलेले सहा जण त्यांच्याजवळ आले. व त्यांनी आमच्या कडे का बघता असा प्रश्न विचारीत थेट तिघा मित्रांना मारहाण केली. या घटनेत विष्णूच्या भावास फायटर मारण्यात आल्याने त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असून या झटापटीत विष्णूच्या गळ््यातील सोन्याचे लॉकेट आणि खिशातील दहा हजाराची रोकड गहाळ झाली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.