शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने २४ वर्षांत पहिल्यांदा गमाविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 01:37 IST

शिवसेनेला गेल्या चोवीस वर्षांत नाशिक जिल्ह्यात सर्वच विधानसभा निवडणुकीत चार जागांवर सातत्याने विजय मिळाला; परंतु २४ वर्षांत राज्यातील सत्तेत सहभागी असतानाही सेनेला जिल्ह्यात पहिल्यांदाच मोठ्या पिछाडीचा सामना करावा लागला आहे.

शिवसेनेला गेल्या चोवीस वर्षांत नाशिक जिल्ह्यात सर्वच विधानसभा निवडणुकीत चार जागांवर सातत्याने विजय मिळाला; परंतु २४ वर्षांत राज्यातील सत्तेत सहभागी असतानाही सेनेला जिल्ह्यात पहिल्यांदाच मोठ्या पिछाडीचा सामना करावा लागला आहे.विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात नाशिक जिल्ह्यातील पंधरा जागांपैकी नऊ जागा सेनेच्या वाट्याला आल्या. त्यातील चार जागांवर सेनेने विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी दिली तर अन्य पाच जागांवर उमेदवार देताना सेनेने स्थानिक समीकरणे लक्षात घेतली नाहीत. एकमेव नांदगाव मतदारसंघात एकमुखी उमेदवार म्हणून सुहास कांदे यांना उमेदवारी दिली, तर दिंडोरीमध्ये उमेदवार बदलाचा घोळ केला. इगतपुरीत निर्मला गावित यांना स्थानिक सेनेचा विरोध असतानाही त्यांची उमेदवारी थोपविली. कळवण मतदारसंघात मोहन गांगुर्डे या नवख्या उमेदवाराला रिंगणात उतरविले. येवल्यात छगन भुजबळ यांच्या विरोधात संभाजी पवार यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे विरोधकांचे चांगलेच फावले व सेनेला त्याचा फटका बसला. निफाडमध्ये अनिल कदम यांच्या वर्तनाविषयी असलेली नाराजी त्यांना भोवली. मात्र त्याचवेळी मालेगाव बाह्य मतदारसंघ राखण्यात दादा भुसे यांना यश आले.

टॅग्स :Politicsराजकारण