शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:14 IST

शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना सहसंपर्कप्रमुख संभाजी पवार, उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, तालुकाप्रमुख रतन बोरणारे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, ज्येष्ठ नेते ...

शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना सहसंपर्कप्रमुख संभाजी पवार, उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, तालुकाप्रमुख रतन बोरणारे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, ज्येष्ठ नेते किशोर सोनवणे आदींच्या हस्ते ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्किट वाटप करण्यात आले. तालुक्यातील अंदरसूल, पाटोदा, मुखेड जिल्हा परिषद गटात बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे, बिस्किटे तसेच गरजूंना अत्यावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास चंद्रमोहन मोरे, निसार लिंबूवाले, धीरज परदेशी, छगन आहेर, झुंजारराव देशमुख, अमोल सोनवणे, लक्ष्मण गवळी, दिलीप आहेर, राजू कदम, अविनाश आहेर, महेश अनारसे, विठ्ठलराव कांगणे, बापू धनराव, सुरेश वाघ, राहुल लोणारी, चंद्रकांत शिंदे, अरूण काळे, बापू गायकवाड, मोफिज अत्तार, संतोष गोरे, भानुदास आहेर, ज्ञानेश्वर सांगळे, जगन्नाथ सोनवणे, श्रीपाद मंडलेचा, प्रतीक जाधव, मयूर वाळुंज, विजय गोसावी, मकरंद तक्ते, शुभम सूर्यवंशी, धीरज जावळे, गणेश वडनेरे, रंगनाथ भोरकडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

===Photopath===

240121\24nsk_4_24012021_13.jpg

===Caption===

येवला येथे शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी संभाजी पवार, रतन बोरणारे, राजेंद्र लोणारी, किशोर सोनवणे व कार्यकर्ते.