शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यावर बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:22 IST

निफाड : सोमवारी तातडीने बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पर्यटकांकडून बंधाऱ्यावर होणारी स्टंटबाजी रोखली.

लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड : नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याच्या आठ गेटमधून विसर्ग सुरू असल्याने या बंधाऱ्याच्या खालील भागात गोदावरीला आलेला पूर उंच उडणाऱ्या लाटा पाहण्यासाठी येणारे काही पर्यटक स्टंटबाजी करीत असल्याचे वृत्त सोमवारी (दि.२४) प्रसिद्ध होताच तहसील प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तातडीने प्रशासकीय सूत्रे फिरवली. सोमवारी तातडीने बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पर्यटकांकडून बंधाऱ्यावर होणारी स्टंटबाजी रोखली.  निफाडचे प्रांत महेश पाटील यांनी सोमवारी तहसील प्रशासन , पोलीस प्रशासन ,जलसंपदा विभाग यांच्याशी संपर्क करून बंधाऱ्यावर सोमवारीच सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सकाळी ८ वाजता निफाडचे तहसीलदार विनोद भामरे यांनी तातडीने नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यावर भेट दिली. सायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ए. एस. मोरे यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी पोलीस पथक नेमण्याची कार्यवाही केली. पोलीस निरीक्षक मोरे स्वत: व ५पोलीस दिवसभर थांबून होते.