शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ पोलीस निरिक्षक कड यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 15:53 IST

शहरातील पोलीस आयुक्तालय हद्दीमधील अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

नाशिक : शहरातील पोलीस आयुक्तालय हद्दीमधील अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर शिवाजीराव कड यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तसेच सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर अन्वर सय्यद यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. एकूणच नाशिक पोलीस दलात दोन राष्ट्रपती पदक यंदा जाहीर झाले आहे.कड हे यापुर्वी जुने नाशिकमधील भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्याअगोदर त्यांनी दहशतवाद विरोधी पथकामध्येही सेवा दिली आहे. पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनी गुन्हेगारांची पाळेमुळे उखडून काढण्यास यश मिळविले. सामाजिक सौख्य व कायदा सुव्यवस्था जुने नाशिकसारख्या अतिसंवेदनशील भागात टिकवून ठेवण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. दरम्यान, काही दंगलखोर समाजकं टकांच्याही त्यांनी वेळीच मुसक्या आवळून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली. त्यांच्या धाडसी कामगिरीच्या बळावरच त्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड झाली.