शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी जीएसटीवर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:21 IST

अनेक प्रकारचे अप्रत्यक्ष कर हटवून देशात एकच करप्रणाली (जीएसटी) लागू करण्यात आली असल्याने वस्तूंच्या किमती कमी होऊन व्यवसाय व रोजगार वाढेल, असा सूर जीएसटी चर्चासत्रात व्यक्त झाला.

संगमेश्वर : अनेक प्रकारचे अप्रत्यक्ष कर हटवून देशात एकच करप्रणाली (जीएसटी) लागू करण्यात आली असल्याने वस्तूंच्या किमती कमी होऊन व्यवसाय व रोजगार वाढेल, असा सूर जीएसटी चर्चासत्रात व्यक्त झाला.महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर व मालेगाव पॉवरलूम बुनकर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील हॅप्पी हॉलमध्ये जीएसटी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा होते. महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष व एम. बी. केमिकल्स्चे संचालक अनिलकुमार लोढा यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. पूर्वी करावर कर आकारणी होत असल्याने वस्तूंच्या किमती जास्त होत्या. प्रत्येक राज्यात वेगवेगळे कायदे होते. मात्र जीएसटीमध्ये एकच कायदा व कर आकारणीचा दर एकच राहणार आहे. जीएसटी ही सोपी करप्रणाली आहे. सर्व प्रकारच्या व्यापाºयांनी ही नवीन करप्रणाली समजून आत्मसात करण्याची गरज आहे. नाशिक विभागाचे सहआयुक्त एस. एच. भाकरे, उपायुक्त अविनाश भामरे व मधुकर पाटील यांनी मार्गदर्शन केले. सतीश कासलीवाल यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मालेगाव पॉवरलूम बुनकर असोसिएशनचे अध्यक्ष हाजी शेर मोहंमद, दिनेशकुमार लोढा, सी. एम. लोढा, संतोष लोढा यांच्यासह कारखानदार, इतर व्यावसायिक उपस्थित होते. शेवटी पॉवरलूम बुनकर असोसिएशनचे सचिव अन्सारी शब्बीर अहमद यांनी आभार मानले.