शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्ड्यावरील छाप्यात दीड लाखांचा ऐवज जप्त

By admin | Updated: January 24, 2017 23:59 IST

जुगार अड्ड्यावरील छाप्यात दीड लाखांचा ऐवज जप्त

नाशिक : उंटवाडीरोड परिसरातील क्रांतिनगरमध्ये असलेल्या जुगार अड्ड्यावर सोमवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून अकरा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून रोख रकमेसह १ लाख ६५ हजार ६७९ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ विशेष म्हणजे नागरिकांनी थेट पोलीस आयुक्तांकडे ही तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली़क्रांतिनगरमधील देवी मंदिराजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये राजरोसपणे जुगार अड्डा सुरू असल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानुसार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास छापा टाकला असता संशयित रवि हनुमंत गुंजाळ (रा. लक्ष्मणनगर,पेठरोड), श्याम एडिसन बोर्डे (रा. विसेमळा, कॅनडा कॉर्नर), दीपक आधार बाविस्कर (रा. सावतानगर, सिडको) विश्वनाथ नागोराव सुपसमिरे (रा. खोडेमळा, सावतानगर), संदीप वसंता डोंगरे (रा. कमोदनगर, तिडके मार्ग), दिनकर भालचंद्र वाणी (रा. पाटीलनगर, सिडको), दीपक पांडुरंग नाईक (रा. बाजीरावनगर, मिलिंदनगर), सीताराम नाना कोळी (रा. लवाटेनगर), चंद्रकांत मारिया जाधव (रा. बेथेलनगर), तुषार काळू जगताप (रा. सावतानगर) व छबुलाल शंकर गुजर (रा. बुद्धविहार, उत्तमनगर) हे जुगार खेळत होते़