शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनहून आलेल्या सर्वांचा शोध पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST

ब्रिटर्नवरून पसरत असलेला करोनाचा नवा स्ट्रेन राज्यात येऊ नये म्हणून राज्य शासनाने खबरदारी म्हणून ब्रिटनवरून महिनाभरात परतलेल्या प्रवाशांची तपासणी ...

ब्रिटर्नवरून पसरत असलेला करोनाचा नवा स्ट्रेन राज्यात येऊ नये म्हणून राज्य शासनाने खबरदारी म्हणून ब्रिटनवरून महिनाभरात परतलेल्या प्रवाशांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात परत आलेले १२१ प्रवासी असून, त्यात महापालिका हद्दीतील ९६ प्रवाशांचा समावेश होता. या सर्व नागरिकांचा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून शोध घेतला जात होता. ८६ नागरिकांचे ट्रेसिंग करण्यात यश आले. मात्र १० जणांचा थांगपत्ता लागत नसल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. अखेर या दहा जणांना शोधण्यात पालिकेला यश आले असून, त्यांचे ट्रेसिंग करण्यात आले आहे. हा शोध सुरू असतानाच, दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या दोघांसह त्यांच्या संपर्कातील तीन असे एकूण पाच जणांचा स्वॅब अधिक तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्ही लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल येण्यास १५ दिवस लागणार असल्याने त्यांना १५ दिवस रुग्णालयातच थांबण्याचे निर्देश वैद्यकीय विभागाने दिले आहेत.