शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

शाळेचा मनमानी कारभार

By admin | Updated: January 25, 2017 23:52 IST

निवेदन : विद्यार्थी पालक समितीची स्थापना

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या गुरू गोविंदसिंग पब्लिक स्कूलच्या मनमानी कारभाराबद्दल त्रस्त पालकवर्गानी शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे. तसेच शाळेच्या विद्यार्थी व शिक्षणाविरोधी धोरणाविरुद्ध पालक समिती स्थापन केली आहे.  गुरू गोविदसिंग पब्लिक स्कूलमध्ये, मध्यमवर्गीय आणि नोकरदारांचे पाल्य आहेत. शाळेच्या दिवसागणिक वाढणाऱ्या मनमानी कारभाराबद्दल त्रस्त पालक वर्ग एकवटले आहेत. शाळांनी भरमसाठ वाढलेले शुल्क आणि ती एकरक्कम व रोख स्वरूपात भरण्यास सांगण्यात येत आहे.  धनादेश घेणे नाकारतात. तसेच फीचे दोन ते तीन टप्पे करण्याची मागणी करूनही दखल घेत नाही. तसेच परीक्षा शुल्क व इतर शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसविले जात नाही. ेशाळेतून मिळणाऱ्या पुस्तकांच्या किंमती कमी कराव्यात, आरटीईच्या नियमानुसार शुल्क वाढीची माहिती द्यावी, त्यामुळे संतप्त पालकवर्गानी शाळेसमोर निदर्शनेही केली. शिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात इतर भूलथापांच्या नावाखाली आकारलेली भरमसाठ फी कमी करणे, विलंब शुल्क बंद करणे, आणि जर विविध मागण्या असलेले निवेदन देण्यात आले. निवेदनावर नरेंद्र चरणे, सोनाली पळसकर, युवराज पवार, निशांत जाधव, असज दहिया, अनिल गायकवाड, दीप्ती पवार, लक्ष्मी बडई, सीमा पवार, यशदास पाटीलसह पालकवर्गाच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)