शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती

By admin | Updated: June 6, 2016 00:27 IST

मोफत शिक्षण : जिल्ह्यात १०६ विद्यार्थी

नाशिक : नैसर्गिक आपत्ती व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयातील पाल्यांच्या शिक्षणासाठी धर्मदाय संस्था पुढे आल्या असून, सातारा-वाई येथील जनता शिक्षण संस्थेने मोफत शिक्षण देण्याची तयारी दर्शविली, तर मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने पाल्यांना शिष्यवृत्ती देण्याचे ठरविले आहे. या संदर्भात नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना संस्थानने पत्रे पाठवून देऊ केलेल्या मदतीसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती मागविली आहे. साधारणत: १०६ विद्यार्थी पात्र ठरू शकतात. सातारा जिल्ह्यातील वाई येथील जनता शिक्षण संस्थेने अकरावी ते एस.एस.सी.पर्यंत विनाशुल्क शिक्षणाची, निवास, भोजनाची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेच्या किसनवीर महाविद्यालयात राज्यातील सुमारे २५० विद्यार्थ्यांसाठी ही सोय करण्यात येणार असल्याने त्यासाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती त्यांनी मागविली आहे. (प्रतिनिधी)