शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

कहॉ गये अच्छे दिन..

By admin | Updated: June 26, 2014 00:25 IST

कहॉ गये अच्छे दिन..

  रेल्वे भाडेवाढीच्या निषेधार्थ नाशिकरोड रेल्वे भाडेवाढ निषेधार्थ रेल रोकोंनाशिकरोड : केंद्र शासनाने रेल्वे भाड्यात केलेल्या वाढीच्या निषेधार्थ व सदर भाडेवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आले. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवासी भाड्यात १४.२ टक्के व मालभाड्यात ६.५ टक्के वाढ केल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महागाईने होरपळलेले सर्वसामान्य नागरिक या भाडेवाढीमुळे आणखीन त्रस्त होणार आहेत. यामुळे केंद्र शासनाने रेल्वे वाहतुकीच्या भाड्यात केलेली दरवाढ त्वरित मागे घ्यावी, या मागणीसाठी शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने आज सकाळी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर तपोवन एक्स्प्रेस व काशी एक्स्प्रेससमोर रेल रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.आंदोलनामध्ये कॉँग्रेसच्या शहराध्यक्ष अश्विनी बोरस्ते, माजी मंत्री शोभा बच्छाव, शरद अहेर, नगरसेवक कन्हैया साळवे, राहुल दिवे, सतीश मंडलेचा, राजू टर्ले, रईस शेख, दिलीप आहिरे, शरद जगताप, शालिग्राम बनसोडे, धनंजय घोरपडे, गणेश खिराडकर, कामिल इनामदार, प्रकाश चंदनसे, प्रकाश जामसिंधीकर, कुसुम चव्हाण, शकुंतला त्रिवेदी, विजया जाधव, कलावती गायकवाड आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी) ेल्वेस्थानकावर रेल रोको आंदोलन करताना कॉँग्रेसच्या शहराध्यक्ष अश्विनी बोरस्ते, शोभा बच्छाव, कन्हैया साळवे, राजू टर्ले, सतीश मंडलेचा, शरद अहेर, स्वप्नील पाटील, शरद जगताप, दिलीप आहिरे, धनंजय घोरपडे, गणेश खिराडकर, कामिल इनामदार, शकुंतला त्रिवेदी, कुसुम चव्हाण, विजया जाधव आदि.