शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
6
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
7
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
9
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
10
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
11
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
12
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
13
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
14
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
15
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
16
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
17
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
18
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
19
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
20
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

सातपूर : तरुणाचा दगडाने ठेचुन खून

By admin | Updated: March 29, 2017 15:11 IST

एका 27 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचुन खून केल्याचे उघडकीस आले आहे.

सातपूर :- येथील राज्य कर्मचारी विमा योजना रुग्णायाच्या (ईएसआय) आवारात एका 27 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचुन खून केल्याचे उघडकीस आले आहे.याबाबत अज्ञात मारेकरीच्या विरोधात सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.$$ सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गुढीपाडव्याच्या दिवशी दि.28 रोजी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान सातपूर येथील राज्य कर्मचारी विमा योजना रुग्णायाच्या (ईएसआय) आवारात दुधाच्या टपरी मागे जयप्रकाश नगर (ईएसआय भिंतीलगत) येथील लक्ष्मण हुलगप्पा विटकर या 27 वर्षीय तरुणाचा अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचुन खून केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत राजू मुकेश विटकर वय 30 राहणार जयप्रकाश नगर याने सातपूर पोलिसात रीतसर फिर्याद दाखल केली आहे.याबाबत अज्ञात मारेकरीच्या विरोधात सातपूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक पवार पुढील तपास करीत आहेत.ज्या ठिकाणी या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.त्या ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त हजारोंच्या संख्येने रात्री उशिरापर्यंत यात्रेची गर्दी होती.