शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शिक्षा अभियान गुंडाळणार गाशा, नवीन भरतीवर निर्बंध आर्थिक वर्ष सुरू होऊनही निधीची ‘टंचाई’

By admin | Updated: April 18, 2015 00:43 IST

सर्व शिक्षा अभियान गुंडाळणार गाशा, नवीन भरतीवर निर्बंध आर्थिक वर्ष सुरू होऊनही निधीची ‘टंचाई’

  नाशिक : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी सर्व शिक्षा अभियानाला घरघर लागल्याचे वृत्त असून, विभागांतर्गत नव्याने पद भरतीवर बंदी घालण्यात आली असून, कुठलेही कंत्राटी पद भरताना ते ३० सप्टेंबर २०१५ अखेरपर्यंतचेच असावे, अशाही सूचना विभागाला देण्यात आल्याचे समजते. दरम्यान, नाशिक जिल्हा परिषदेने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी पाठविलेला २०९ कोटींचा प्रस्तावही अद्याप कागदावरच असून, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश पुरवठा योजनाही धोक्यात आल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत असलेल्या सर्व शिक्षा अभियानाच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडे सुमारे २०९ कोटी १३ लाखांचा विविध मागण्यांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यात विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत गणवेश पुरवठा योजनेंतर्गत जिल्'ातील २ लाख ५० हजार ७९० विद्यार्थ्यांना मोफत गणवेशचा पुरवठा करण्यासाठी १३ कोटी १८ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तसेच मोफत पाठ्यपुस्तके पुरवठा करण्यासाठी जिल्'ातील ७ लाख ९० हजार २५५ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांसाठी १४ कोटी ७५ लाखांच्या निधीची मागणी नोंदविण्यात आली आहे.