शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाचा अपात्रतेचा अर्ज फेटाळला

By admin | Updated: October 20, 2016 01:30 IST

सरपंचाचा अपात्रतेचा अर्ज फेटाळला

चांदवड : तालुक्यातील राहुडच्या सरपंच मंगला बाळासाहेब गांगुर्डे व सदस्य चित्रा चिंधू पवार यांनी पदाचा गैरवापर करून सरकारी जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार माजी सरपंच धर्मा दत्तू सोमवंशी, दत्तू केशव पवार, विठोबा भिवा पवार, रतन रामभाऊ पारधे व संजय लक्ष्मण निकम यांनी मालेगावचे अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या कोर्टात दाखल केली होती.मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम १४ व १६ नुसार ग्रामपंचायत विवाद अर्ज दाखल केल्याने सदर प्रकरणी सुनावणीचे काम पूर्ण होऊन अपर जिल्हाधिकारी स्वामी यांनी राहुडचे सरपंच मंगला गांगुर्डे व सदस्य चित्रा पवार यांचे पद अबाधीत ठेवून अर्जदारांचा अर्ज फेटाळून लावला. याबाबत उच्च न्यायालयाने २०१२मध्ये दिलेल्या निर्णयानुसार अतिक्रमणाचे कृत्य हे निवडणूक लढविणारा किंवा निवडून आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाचे किंवा कुटुंबातील निवडून आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाचे किंवा कुटुंबातील सदस्याने केलेल्या अतिक्रमणासाठी ती व्यक्ती अपात्र ठरविली जाऊ शकत नाही, या निर्णयाचा आधार घेत सरपंच गांगुर्डे व सदस्य पवार यांच्या बाजूने अ‍ॅड. अन्वर पठाण यांनी युक्तिवाद केला. विरोधी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. जे. के. गुंजाळ यांनी काम बघितले. (वार्ताहर)