शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

पांगरी खुर्दच्या सरपंचपदी संदीप शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:24 IST

सरपंच व उपसरपंच निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक पी. आर. बोरसे यांच्या उपस्थितीत विशेष ...

सरपंच व उपसरपंच निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक पी. आर. बोरसे यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा पार पडली. यात सरपंचपदासाठी संदीप शिंदे व विशाल विलास पांगारकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, तर उपरसरपंचपदासाठी श्रीकृष्ण घुमरे व द्वारका रावसाहेब शिंदे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. निर्धारित वेळेत कोणीही माघार न घेतल्याने निवडणूक घ्यावी लागली. सरपंचपदासाठी संदीप शिंदे यांना चार, तर विशाल पांगारकर यांना तीन मते मिळाली. उपसरपंचपदासाठी श्रीकृष्ण घुमरे यांना पाच, तर द्वारका शिंदे यांना दोन मते मिळाली. त्यामुळे सरपंचपदी संदीप शिंदे, तर उपसरपंचपदी श्रीकृष्ण घुमरे यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी साळुंके यांनी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नीता प्रदीप नेहे, अनिता शंकर शिंदे व आशादेवी सर्जेराव सालके उपस्थित होते.

फोटो - ०२ पांगरी खुर्द सरपंच

सिन्नर तालुक्यातील पांगरी खुर्दच्या सरपंचपदी संदीप शिंदे, तर उपसरपंचपदी श्रीकृष्ण घुमरे विजयी झाले. त्याप्रसंगी जल्लोष करतांना द्वारका शिंदे, नीता नेहे, मोहन शिंदे, प्रदीप नेहे, गणेश घुमरे, बलराम सालके, विशाल सालके, मयूर सालके, कैलास घुमरे आदी.

===Photopath===

020321\02nsk_23_02032021_13.jpg

===Caption===

फोटो - ०२ पांगरी खुर्द सरपंच सिन्नर तालुक्यातील पांगरी खुर्दच्या सरपंचपदी संदीप  शिंदे तर उपसरपंचपदी श्रीकृष्ण  घुमरे विजयी झाले. त्याप्रसंगी जल्लोष करतांना द्वारका शिंदे, नीता नेहे, मोहन शिंदे, प्रदीप नेहे, गणेश घुमरे, बलराम सालके, विशाल सालके, मयूर सालके, कैलास घुमरे आदि.