शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आवास योजनेच्या ५७ हजार अर्जांची विक्री

By admin | Updated: March 23, 2017 23:51 IST

नाशिक : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी महापालिकेमार्फत तीन घटकांकरिता आतापर्यंत ५७ हजार ९९ अर्जांची विक्री झाली.

 नाशिक : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी महापालिकेमार्फत तीन घटकांकरिता आतापर्यंत ५७ हजार ९९ अर्जांची विक्री झाली असून, २० एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे. महापालिकेच्या सहाही विभागांत योजना क्रमांक २ ते ४ साठी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानुसार, आतापर्यंत ५७ हजार ९९ अर्जांची विक्री झालेली आहे. गेल्या २० मार्चपासून महापालिकेने अर्ज स्वीकृती सुरू केली आहे. त्यानुसार दोन दिवसांत महापालिकेकडे १२९ अर्ज दाखल झाले आहेत. सदर अर्ज २० एप्रिलपर्यंत स्वीकारले जाणार असून, त्यानंतर त्यांची वर्गवारी केली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी निश्चित करून त्यावर हरकती व सूचना मागविल्या जातील. त्यानंतर अंतिम यादी केंद्र सरकारकडे पाठविली जाणार आहे. दरम्यान, महापालिकेने झोपडीधारकांचा प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व्हे सुरू केला आहे. त्यानुसार, नाशिक पश्चिम विभागातील ३८६८ झोपड्यांमधील ५२७२ कुटुंबांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात घरांचे नंबर, मोजमापासह आवश्यक माहिती संकलित करण्यात आली आहे. बुधवार (दि.२२) पासून सातपूर विभागातील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. बुधवारी कांबळेवाडी येथील ४६४, धम्मचौक १३५, वडारवाडी १०० तर उत्कर्षनगरातील ७९ झोपड्यांचा सर्व्हे करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)