शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

साध्वी प्रज्ञासिंहला अखेर जामीन

By admin | Updated: April 26, 2017 01:14 IST

साध्वी प्रज्ञासिंहलाअखेर जामीन

मालेगाव बॉम्बस्फोट; कर्नल पुरोहितचा जामीन फेटाळलामुंबई : सन २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी प्रज्ञासिंह चंद्रपालसिंह ठाकूर ऊर्फ साध्वी हिला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. मात्र याच खटल्यातील आणखी एक आरोपी लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित याला जामीन देण्यास नकार दिला. परिणामी गेली सुमारे नऊ वर्षे तुरुंगात असलेली साध्वी आता बाहेर येईल; पण पुरोहितला मात्र कारागृहातच राहावे लागेल.मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने साध्वीचा जामीन अर्ज गेल्या वर्षी २८ जून रोजी तर पुरोहितचा जामीनअर्ज २९ सप्टेंबर रोजी फेटाळला होता. याविरुद्ध या दोघांनी केलेल्या अपिलांवर फेब्रुवारीत राखून ठेवलेले निकाल न्या. रणजीत मोरे व न्या.डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने मंगळवारी जाहीर केले.आधी एटीएस व नंतर एनआयएने सादर केलेल्या तपासी अहवालांचा एकत्रितपणे विचार केला (पान ७ वर)चॉकलेट वाटलीसाध्वीविरुद्ध सबळ पुरावे नसताना नाहक तिला नऊ वर्षे कारागृहात काढावी लागली. अखेर नऊ वर्षांनी न्याय मिळाला. आम्ही तो साजरा करू, अशी प्रतिक्रिया साध्वीचे मेव्हणे भगवान झा यांनी दिली. त्यानंतर त्यांनी न्यायालयाच्या आवाराबाहेर पत्रकारांसह येणाऱ्या-जाणाऱ्यांना चॉकलेट वाटली.