शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जो नियम पाळतो तोच ‘डॉन’वाहतूक

By admin | Updated: October 18, 2016 03:16 IST

जो नियम पाळतो तोच ‘डॉन’वाहतूक

नाशिक : डॉन को पकडना मुश्कील ही नहीं, नामुमकीन हैं, क्योकी....’ ‘डॉन’ अर्थात दोस्त आॅफ नासिक. महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये मानसिक बदल घडून यावा आणि भावी पिढी ही सुरक्षित व शिस्तप्रिय वाहतूक करणारी असावी, या उद्देशाने नाशिक फर्स्ट व शहर पोलिसांकडून ‘मै हुँ डॉन’ ही चळवळ तरुणाई पुढे नेणार असल्याची घोषणा शुभारंभ सोहळ्यात करण्यात आली. ‘डॉन नाशकात’, ‘कौन हैं डॉन’, ‘डॉन को पकडना मुश्कील ही नहीं....’ अशा प्रकारचे लघुसंदेश आणि रहस्यमय चित्राच्या ‘पोस्ट’ पंधरवड्यापासून नाशिकककरांच्या व्हॉट््सअ‍ॅपवर फिरत होत्या. यामुळे तरुणाईची याविषयीची उत्सुकता प्रचंड ताणली गेली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘डॉन’ तरुणाईपर्यंत शहर वाहतूक पोलीस व नाशिक फर्स्ट ही वाहतुकीविषयी जनजागृती करणाºया संस्थेने पोहचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. या ‘डॉन’विषयीची संकल्पना सविस्तरपणे मांडण्यासाठी नाशिक फर्स्टच्या वतीने शहरातील ‘चिल्ड्रन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क’येथे शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर महापौर अशोक मुर्तडक, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपआयुक्त विजय पाटील, नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ आदिंसह ‘२४ डॉन’च्या समूहासह महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. नाशिककरांनी ‘डॉन’ व्हावे आणि शहराची वाहतूक आदर्श वाहतूक असल्याचे सिद्ध करून दाखवावे. तरुणाईने ‘डॉन’चा खरा अर्थ समजून घेत वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.