शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात कांद्याला ७०० रु पये भाव

By admin | Updated: July 29, 2016 22:47 IST

अंदरसूल : १०२८ गोण्यांची आवक; मोठ्या प्रमाणावर कांदा पडून

येवला : येवला बाजार समितीत २४१३ गोण्या कांदा आवक झाली. सध्या नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा चाळीत पडून आहे. आडत आणि नियमनमुक्ती निर्णयाचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे. सोमवारपर्यंत निर्णय अपेक्षित असल्याचे येवल्याच्या व्यापारी संघटनेचे म्हणणे आहे. दरम्यान, येवला कांदा मार्केटवर गोणी पद्धतीमुळे केवळ १० टक्के कांदा आवक आहे. अडतीसह नियमनमुक्तीचा निर्णय भिजत पडला तर यात शेतकरी भरडला जाणार आहे. दीपावली केवळ ९० दिवसांवर आली आहे. शिवाय दिवाळीपर्यंत मार्केटचा सुटीचा कालावधी वगळता केवळ ५१ दिवस कांदा मार्केट चालणार आहे. शिवाय आॅगस्टमध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील कांदा मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये येईल. यामुळे कांद्याचे भाव पुन्हा कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिक जिल्ह्यात चाळींमधून शिल्लक असलेल्या कांद्याचा वांधा होऊ नये व शेतकरी आणखी अडचणीत येऊ नये यासाठी आडतीचा व नियमनमुक्तीचा निर्णय युद्धपातळीवर होण्याची प्रतीक्षा आहे. (वार्ताहर)