शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

येवला येथे तीन लाख रु पयांची रोकड लांबविली

By admin | Updated: June 24, 2016 00:25 IST

येवला येथे तीन लाख रु पयांची रोकड लांबविली

 येवला : शहरातील मध्यवस्तीत असलेल्या बँक आॅफ बडोदा समोर गुरुवारी पैसे पडल्याचा बहाणा करून मोटारसायकलला अडकवलेली 3 लाख रु पयाची रोकड असलेली बॅग अज्ञाताने हातोहात लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी रवींद्र जगताप (रा. येवला ) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. रवींद्र जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहे. गुरुवारी कामगारांना पगार देण्यासाठी त्यांनी गंगादरवाजा येथील बँक आॅफ बडोदाच्या शाखेतून तीन लाख रु पये काढले. त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या बॅगेत तीन लाख रु पये ठेऊन बॅग (एम.एच.१५सी.एक्स.८८०३) या मोटरसायकलला अडकवली. याचवेळी मोबाईल वाजल्याने फोनवर बोलत असताना एक इसम त्याच्या डाव्या बाजूला फोनवर बोलत होता. त्याचवेळेला दुसऱ्या बाजूने अनोळखी व्यक्तीने मागे पैसे पडल्याचे जगताप यांना सांगितले. त्यामुळे जगताप मागे पाहत असताना मोटारसायकलच्या हँडलला अडकवलेली रोकडची बॅग हातोहात लंपास केली. (वार्ताहर)