शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

रोकडोबा पाराचा आजपासून जीर्णोद्धार

By admin | Updated: May 24, 2014 00:22 IST

नाशिक : महाराष्ट्रातील अनेक थोर पुरुषांचे वास्तव्य लाभलेल्या गंगेच्या घाटावरील अतिप्राचीन रोकडोबा पाराचा जीर्णोद्धार सोहळा शनिवार (दि.२४) पासून सुरू होत आहे. त्यानिमित्त २४ व २५ असे दोन दिवस प्राणप्रतिष्ठा, होमहवन, कलश पूजन, अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तपोनिधी पंचायती आखाड्याचे महंत तथा आखाडा षडदर्शन परिषद, त्र्यंबकेश्वराचे प्रमुख सागरानंद सरस्वती यांच्या हस्ते या पाराचा जीर्णोद्धार सोहळा होणार असून, वेदमूर्ती अविनाश देव (धर्माधिकारी) आचार्य म्हणून काम करीत आहे.

नाशिक : महाराष्ट्रातील अनेक थोर पुरुषांचे वास्तव्य लाभलेल्या गंगेच्या घाटावरील अतिप्राचीन रोकडोबा पाराचा जीर्णोद्धार सोहळा शनिवार (दि.२४) पासून सुरू होत आहे. त्यानिमित्त २४ व २५ असे दोन दिवस प्राणप्रतिष्ठा, होमहवन, कलश पूजन, अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तपोनिधी पंचायती आखाड्याचे महंत तथा आखाडा षडदर्शन परिषद, त्र्यंबकेश्वराचे प्रमुख सागरानंद सरस्वती यांच्या हस्ते या पाराचा जीर्णोद्धार सोहळा होणार असून, वेदमूर्ती अविनाश देव (धर्माधिकारी) आचार्य म्हणून काम करीत आहे.नाशिकचे ग्रामदैवत मोदकेश्वर आणि रोकडोबा हनुमान यांच्यात मधोमध असलेला पार अनेक घटना घडामोडींचा साक्षीदार आहे. गजानन महाराज, साईबाबा, गोपालदास महाराज, संत गाडगे महाराज अशा अनेक विभुतींचे पारावर वास्तव्य असायचे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तर रोकडोबा यात्रेत प्रवचन होत आणि बोहाडा सारखे कार्यक्रमही व्हायचे अशा या पाराच्या जीर्णोद्धार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन रोकडोबा मित्रमंडळाचे अध्यक्ष शाहू खैरे यांनी केले आहे.