शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता लुटीप्रकरणी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:29 IST

मालेगाव : संशयितांकडून सव्वालाखाचा मुद्देमाल जप्तमालेगाव : मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर प्रवाशांना लुटणाऱ्या चौघा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन दुचाकी, दागिने, रोकड असा एक लाख २६ हजार ७४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देभाऊसाहेब बहुरे व त्यांच्या पत्नीला मारहाण करुन ६७ हजारांचा मुद्देमाल, शेख दाम्पत्याला मारहाण करुन ३६ हजार भंगार विक्रेते शेख रफीक शेख लतीफ लोखंडी टॉमीने मारहाण करुन रोकड, सोन्याचे दागिने, मोबाईल असा ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला

मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर प्रवाशांची लूट करणारे चौघे जण व जप्त मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक. 

मालेगाव : संशयितांकडून सव्वालाखाचा मुद्देमाल जप्तमालेगाव : मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर प्रवाशांना लुटणाऱ्या चौघा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन दुचाकी, दागिने, रोकड असा एक लाख २६ हजार ७४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मालेगाव - चाळीसगाव रस्त्यावर गेल्या १६ एप्रिल रोजी पिंजारपाडे येथील भाऊसाहेब बहुरे व त्यांच्या पत्नीला मारहाण करुन ६७ हजारांचा मुद्देमाल, १७ एप्रिलला चाळीसगाव येथील शेख दाम्पत्याला मारहाण करुन ३६ हजार तर पिलखोड येथील भंगार विक्रेते शेख रफीक शेख लतीफ लोखंडी टॉमीने मारहाण करुन रोकड, सोन्याचे दागिने, मोबाईल असा ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे गतीमान करत भगवान सीताराम करगळ (२५) रा. सवंदगाव याला अटक केली. त्याच्याकडून दुचाकी व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने साथीदार काळू तुकाराम शिंदे रा. कजवाडे, विठोबा रामचंद्र वायकर, बबन चैत्राम महानोर दोघे रा. खालचे टिपे अशा चौघांनी प्रवाशांना मारहाण करुन लुटमार केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन दुचाकी, मोबाईल, दागिने, रोकड असा एक लाख २६ हजार ७४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे, सहाय्यक संदीप दुनगहू, राजू मोरे, वसंत महाले, सुहास छत्रे, राकेश उबाळे, रतिलाल वाघ, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम आदींच्या पथकाने केली.