शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कर्मवीरांच्या त्यागातूनच मविप्रचा उदय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:19 IST

कर्मवीर आबासाहेब तथा ना.म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आद्यसंस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त समाज दिन साजरा ...

कर्मवीर आबासाहेब तथा ना.म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आद्यसंस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त समाज दिन साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ॲड. पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे हे होते.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. आर.डी. दरेकर यांनी संस्थेच्या व महाविद्यालयाच्या सर्वांगीण सर्वंकष विकासाची माहिती सादर केली. अध्यक्षीय मनोगतात डॉ. शेवाळे यांनी संस्थेसाठी ज्या कर्मवीरांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला त्यांना वंदन करण्याचा आजचा हा दिवस असल्याचे सांगितले. यावेळी तालुका संचालक डॉ. प्रशांत देवरे, उपसभापती राघोनाना अहिरे व कळवण तालुका संचालक अशोक पवार यांनी विचार मांडले.

कार्यक्रमास स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, यशवंत अहिरे, समितीचे सदस्य ज.ल. पाटील, किशोर कदम, नितीन मगर, खंडेराव सोनवणे, दि.श. सोनवणे, तसेच प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपा कुचेकर यांनी केले, तर आभार प्रा. एस.पी. कांबळे यांनी मानले.

फोटो - १९ सटाणा समाज दिन

सटाणा येथील सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात समाज दिन कार्यक्रमात बोलताना ॲड. शशिकांत पवार. समवेत डॉ. तुषार शेवाळे, डॉ. प्रशांत देवरे, राघोनाना अहिरे आदी.

190821\19nsk_48_19082021_13.jpg

सटाणा येथील सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात समाजदिन कार्यक्रमात बोलताना ॲड. शिशकांत पवार. समवेत डॉ. तुषार शेवाळे, डॉ. प्रशांत देवरे, राघोनाना अहिरे आदी.