शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

राज्य हौशी हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल जाहीर

By admin | Updated: February 3, 2015 01:34 IST

राज्य हौशी हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल जाहीर

नाशिक : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल जाहीर झाले आहेत. चंद्रपूरच्या निवेदिता या संस्थेच्या ‘चिंधीबाजार’ या नाटकाने ५० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले आहे. नागपूरच्या बोधी फाउंडेशनच्या ‘कमेला’ या नाटकाला द्वितीय (३० हजार), तर वाशीच्या टाऊन लायब्ररी संस्थेच्या ‘सारी रात’ नाटकाला तृतीय (२० हजार) पारितोषिक जाहीर झाले आहे. नाशिकच्या भगवान हिरे यांनी नाट्यलेखनाचे प्रथम (१५,०००), तर माणिक कानडे यांनी रंगभूषेसाठी प्रथम पारितोषिक (१०,०००) पटकावले आहे. १० ते ३१ जानेवारी या कालावधीत नाशिकच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ही स्पर्धा झाली होती. स्पर्धेत एकूण ३३ नाट्यप्रयोग सादर झाले. प्रभाकर दुपारे, श्रीराम जोग, रमेश थोरात यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेचा निकाल सांस्कृतिक संचालनालयाने सोमवार, दि. २ रोजी दुपारी जाहीर केला. त्यात संपदा सोनटक्के (दिल ढूॅँढता हैं), पूजा पिंपळकर (कमेला), पूजा वेदविख्यात (बदलती करवटें), डॉ. मनू मेनन (आओ तनिक प्यार करें), नूतन धवने (चिंधीबाजार), मयूर शितोळे (हिजडा), विनोद राऊत (कमेला), सुभाष लोखंडे (जानेमन), अक्षय जोशी (ना जाने क्यों), धनंजय धनगर (चिंधीबाजार) यांना अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे जाहीर झाली आहेत. (प्रतिनिधी)