शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
4
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
5
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
6
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
7
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
8
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
9
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
10
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
11
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
12
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
14
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
15
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
16
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
17
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
18
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
19
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
20
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण

कॅन्सर रुग्ण मेळाव्यास प्रतिसाद

By admin | Updated: February 4, 2017 23:03 IST

इंडियन मेडिकल, रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब, वसुंधरा कॅन्सर क्लिनिकचा संयुक्त उपक्रम

नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब आॅफ नाशिक, इनरव्हिल क्लब आॅफ नाशिक व वसुंधरा कॅन्सर क्लिनिक यांच्या संयुक्तविद्यमाने जागतिक कॅन्सर दिनानिमित्त शनिवारी (दि. ४) आयएमए हॉल येथे आयोजित कॅन्सर रुग्ण मेळाव्यास रुग्ण, नातेवाईक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  सर्व प्रकारच्या कॅन्सर रुग्णांचा मेळावा, कॅन्सर सुविधांवर मार्गदर्शन प्रदर्शनी, कॅन्सरमधून बऱ्या झालेल्या, कॅन्सरविषयी माहिती जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्या नागरिकांशी मनमोकळ्या गप्पा यामुळे उपस्थिताना सखोल माहिती मिळाली.  यावेळी ‘कॅन्सर कसा टाळावा’ या विषयावर कॅन्सर सर्जन डॉ. नागेश मदनूरकर, ‘आहार व कॅन्सर’या विषयावर आहारतज्ज्ञ डॉ. रश्मी सोमाणी, ‘कॅन्सर रुग्णांसाठी व्यायाम’ या विषयावर डॉ. अजित हसबनीस, ‘किमोथेरपी व रेडिओथेरपीतील समज / गैरसमज’ या विषयावर डॉ. भूषण नेमाडे, ‘गुणसूत्रे व कॅन्सर’ या विषयावर डॉ. अश्विनी घैसास या तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचे गांभिर्य, कॅन्सरपासून दूर राहण्याचा मूलमंत्र मिळावा, कॅन्सरची लक्षणे, तपासण्या, कॅन्सर झाल्यानंतर उपचार, काळजी कशी घ्यावी, काय करावे, काय टाळावे या साऱ्यांची सविस्तर माहिती डॉ. नागेश मदनूरकर यांनी दिली.  मेळाव्यात कॅन्सर रुग्णांसाठी सपोर्टिव्ह ट्रिटमेंटची माहिती व साहित्य असणाऱ्या स्टॉलचीही व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी अनिल सुकेणकर, राधेय नवले, शर्मिला मेहता, डॉ. ज्योत्स्ना पवार, डॉ. नागेश मदनूरकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)