शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राहुड पाटचारी दरेगावपर्यंत आणण्यासाठी निवेदन

By admin | Updated: October 1, 2016 00:02 IST

राहुड पाटचारी दरेगावपर्यंत आणण्यासाठी निवेदन

दरेगाव : राहुड-उसवाड पाटचारी पुढे कोकणखेडेपर्यंत प्रस्तावित असून, त्यापुढे सुमारे तीन किमी अंतरावर दरेगाव बारीपर्यंत नवीन चारी करून राहुड धरणाचे पूरपाणी चांदवड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार डॉ. राहुल अहेर यांच्याकडे दरेगाव ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. चांदवड तालुक्यातील दरेगाव, निमोण, डोणगाव, शिंगवे, वाद, वराडी, कानडगाव, कुंदलगाव, दहेगाव या गावांना सातत्याने दरवर्षी तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागते. शेतीला सोडाच पण पिण्याचे पाणी मिळणेही मुश्कील होते. या भागात सध्या पिण्याच्या पाण्याची योजना वगळता अन्य कोणतीही पाण्यासाठीची योजना उपलब्ध नाही. केवळ निसर्गाच्या भरवशावर राहून येथील शेती व त्यावरील अर्थकारण चालते. रब्बी व उन्हाळी पिके तर या भागात पाण्याअभावी येत नाही. राहुड धरणातील जास्तीचे पूरपाणी सोडून परिसरातील छोटे तलाव, गावतळी, पाझर तलाव भरण्यास मदत होईल व राहुड-उसवाड पाटचारी कोकणखेडेपर्यंत येणार आहे. त्यापुढे दरेगाव येथील बारीपर्यंत तीन किमी अंतरावर पाटचारी खोदली. दरेगाव बारीत पाणी आल्यानंतर पुढे कोणताही खर्च न करता हे पाणी परिसरातील सर्वच गावांना मिळणार असल्याने परिसराला नवसंजीवनी मिळेल. या मागणीची दखल घ्यावी, अशी मागणी आमदार डॉ. अहेर यांच्याकडे अमोल देवरे, विक्रम देवरे, रावसाहेब देवरे, दादाजी अहिरे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)