शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कळवण - खर्डे बस पूर्ववत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 17:26 IST

खर्डे : परिसरात तब्बल दहा महिन्यापासून बंद असलेली कळवण आगाराची कळवण - हनुमंतपाडा (खर्डे) बस शुक्रवारी (दि. १५) पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देतब्बल दहा महिन्यानंतर गावात बस आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले

खर्डे : परिसरात तब्बल दहा महिन्यापासून बंद असलेली कळवण आगाराची कळवण - हनुमंतपाडा (खर्डे) बस शुक्रवारी (दि. १५) पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी बसेस बंद करण्यात आल्या होत्या. आता राज्य शासनाने कोरोना महामारीचा आजार आटोक्यात आल्याने हळूहळू सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यात ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बस सेवाही उपलब्ध करून दिली आहे . कळवण आगाराने खर्ड-हनुमंतपाडा बस सेवा शुक्रवार दि. १५ पासून सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी गावात बस येताच चालक व वाहकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.गेल्या अनेक वर्षांपासून अविरत सुरू असलेली बस सेवा कोरोना काळात बंद झाल्याने नागरिकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय निर्माण झाली होती. तब्बल दहा महिन्यानंतर गावात बस आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गावात बस सेवा पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांनी एसटी बस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.यावेळी वार्शीचे सरपंच बळीराम वाघ, आप्पा सावकार, भास्कर माळी, बबन शेवाळे, पुंजाराम निरभवणे, अशोक शेवाळे, लखन निरभवणे, मधु माळी, खर्डे येथे हर्षद मोरे, डॉ. जगदीश जाधव, विष्णू जाधव, ऊत्तम गवारे ,सुभाष देवरे, हेमंत गांगुर्डे, नाना आहेर, शशी लोखंडे, पपु देवरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :Bus DriverबसचालकCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या