शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबाच्या सहकार्यानेच घडलोसुधा चंद्रन, वंदना गुप्ते यांचे प्रतिपादन

By admin | Updated: December 21, 2014 00:36 IST

कुटुंबाच्या सहकार्यानेच घडलोसुधा चंद्रन, वंदना गुप्ते यांचे प्रतिपादन

नाशिक : आम्ही आज आमच्या क्षेत्रात यशस्वी ठरलो असलो तरी हे सर्व केवळ कुटुंबीयांच्या सहकार्यानेच शक्य झाले़ करिअर की घर असाही एकवेळ प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला मात्र यातूनही करिअरसाठी आम्हाला प्राधान्य देण्यास सांगत आम्हाला घडविण्यात कुटुंबीयांनीच मोठे योगदान दिल्याचे अभिनेत्री सुधा चंद्रन व वंदना गुप्ते यांनी येथे सांगितले़ दादासाहेब गायकवाड सभागृह येथे रोटरीच्या ‘नाशिक ३०३०’ विभागाच्या दोन दिवसीय रौप्यमहोत्सवी परिषदेत स्त्री सबलीकरणासाठी आयोजित ‘आम्ही कशा घडलो’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या़ मेधा साईखेडकर, रंजना पाटील व आशा वेणुगोपाल यांनी त्यांची मुलाखत घेतली़ यावेळी वंदना गुप्ते यांनी त्यांच्या ‘झुंझ’ या नाटकातील रखमा या पात्राची नाट्यछटा सादर केली़ याप्रसंगी रोटरीचे प्रांताध्यक्ष दत्तात्रय देशमुख, परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजित भामरे, अलका भावसार, तुषार चव्हाण, राजीव कर्णिक, मधु रुग्णानी, महेश नेपालकर, संग्रामसिंग भोसले आदि मान्यवर उपस्थित होते.