शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या २७ नगरसेवकांचे तीन समित्यांमध्ये पुनर्वसन

By admin | Updated: May 12, 2017 01:46 IST

नाशिक : महापालिकेतील नवनिर्वाचित विशेषत: भाजपाच्या नगरसेवकांच्या पुनर्वसनासाठी विधी, शहर सुधार, आरोग्य समितीची पुनर्स्थापना करण्याचा मुहूर्त निश्चित झाला

 लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : महापालिकेतील नवनिर्वाचित विशेषत: भाजपाच्या नगरसेवकांच्या पुनर्वसनासाठी विधी, शहर सुधार, आरोग्य समितीची पुनर्स्थापना करण्याचा मुहूर्त निश्चित झाला असून, येत्या गुरुवारी (दि.१८) या तीन समित्यांवर नगरसेवक नियुक्त करण्यासाठी महासभेत प्रक्रिया राबविल्या जाणार आहेत.महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिक कारकिर्दीत अशाप्रकारच्या विषय समित्या होत्या. १९९७ मध्ये प्रभाग समित्या स्थापन करण्याचे राज्यशासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने खर्चाची बचत आणि प्रभाग समित्यांना योग्य पद्धतीने कामकाज करता यावे यासाठी या सर्व विषय समित्या रद्द करण्याचा ठराव महासभेत करून घेतला होता. त्यामुळे पंचवीस वर्षांनंतर आता या समित्या गठीत होत आहेत. महापालिकेत भाजपाला बहुमत आहे. अशावेळी सर्वच नगरसेवकांना कुठे ना कुठे सत्तापदाची संधी हवी आहे. त्या पार्श्वभूमीवर पहिल्या पंचवार्षिक कारकिर्दीत असलेल्या शहर सुधार समिती, विधी समिती तसेच वैद्यकीय व आरोग्य समितीची पुनर्स्थापना करण्यात येणार आहे. समितीच्या गठनाचा प्रस्ताव महासभेने मंजूर केल्यानंतर आता प्रत्यक्ष समितीत सदस्य नियुक्त होणार आहेत.