शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रात रोजच पडतेय झोपड्यांची भर पालिकेचे दुर्लक्ष : केवळ नोटिसांपुरतेच उपचार

By admin | Updated: May 25, 2014 16:39 IST

नाशिक : नदीपात्रालगत विशिष्ट अंतरात घरे बांधणे धोकादायक मानले जात असताना शहरातील गोदावरी आणि नासर्डी नदीपात्रात रोजच नव्या झोपड्यांची भर पडत आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा धोकादायक घरांना स्थलांतरीत होण्याच्या औपचारिक नोटिसा दिल्या जातात. परंतु तरीही घरे नदीपात्रातच असल्याने जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिक : नदीपात्रालगत विशिष्ट अंतरात घरे बांधणे धोकादायक मानले जात असताना शहरातील गोदावरी आणि नासर्डी नदीपात्रात रोजच नव्या झोपड्यांची भर पडत आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा धोकादायक घरांना स्थलांतरीत होण्याच्या औपचारिक नोटिसा दिल्या जातात. परंतु तरीही घरे नदीपात्रातच असल्याने जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरीकरणामुळे रोजच शेकडो नागरिक रोजगाराच्या शोधासाठी नाशिकमध्ये येतात आणि याच शहरात वास्तव्यास राहतात. निवार्‍यासाठी असे नागरिक झोपडप˜्यांचा आधार घेतात. प्रामुख्याने नदीकाठीच अशाप्रकारे झोपड्या होतात आणि त्या वाढतात. शहरात अशा अनेक झोपडप˜्या असून, त्या हटवणे पालिकेला शक्य झालेले नाही. गोदाकाठी मल्हारखाण झोपडप˜ी अशीच वसली गेली आणि आता अधिकृतही झाली आहे. परंतु तेथेही झोपड्या वाढत चालल्या आहेत. नासर्डी नदीलगत तर अशा मोठ्या प्रमाणात झोपड्या आहेत. सातपूर येथील महादेववाडी, कांबळेवाडी या झोपडप˜्या अशाच प्रकारे वसल्या असून, त्या आयटीआय पूल आणि त्यापलीकडेदेखील वाढल्या आहेत. मुंबई नाका आणि त्यानंतर आता शिवाजीवाडी अशाच प्रकारे वाढत आहे. एरव्ही ही नदी बारमाही नसल्याने अडचण उद्भवत नाही. परंतु पावसाळ्यात पुराच्या पाण्याने घरे आणि झोपड्या वाहून जाण्याचा धोका असतो. त्याचबरोबर अनेकदा जीवित हानी होते. तरीही झोपडप˜्या बांधायचे थांबत नाही. त्यामुळे केवळ पावसाळ्यात या रहिवाशांना नोटिसा बजवायच्या आणि नंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. अतिक्रमणे रोखणार कोण?महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग स्वतंत्र आहे. परंतु या विभागामार्फत अशा प्रकारे अतिक्रमण होऊच नये, यासाठी  घरकुल योजनेचा पर्यायही दूरचनदीपात्रातील धोकादायक झोपडप˜ीवासीयांना महापालिकेच्या घरकुल योजनेतील घरे देण्यात येईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत होते. परंतु अनेक नागरिकांकडे पुरावा नाही आणि समजा घरे दिलीच तरी पुन्हा याच ठिकाणी झोपडप˜्या वाढणार नाहीत, याची शाश्वती नाही.