शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

दारू पिण्यास पैसे देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:18 IST

मालेगाव : शहरातील हुडको भागात रिक्षास्टॅण्डजवळ दारू पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने एकावर तलवारीने प्राणघातक हल्ला ...

मालेगाव : शहरातील हुडको भागात रिक्षास्टॅण्डजवळ दारू पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने एकावर तलवारीने प्राणघातक हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलिसांत आरोपी नदीम शेख इकबाल, रा. हजारखोली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शेख इम्रान शेख अतिकुर्ररहेमान (वय ३१, रा. खड्डाजीन) यांनी फिर्याद दिली. आरोपीने फिर्यादीचा भाऊ जाकीर शेख याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने फिर्यादीच्या भावास मारहाण केली तसेच तलवारीने डोक्यावर व कपाळावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. फिर्यादी त्यास सोडविण्यास आला असता त्याच्यावरही तलवारीने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यातील जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक आहेर करीत आहेत.