शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
3
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
4
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
5
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
6
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
7
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
8
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
9
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
10
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
11
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
12
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
13
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
14
"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?
15
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
16
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
17
Viral Video: पाळीव कुत्र्यासोबत सायकलवरून १२००० किमी प्रवास, तरुणाचा व्हिडीओ व्हायरल
18
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
19
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
20
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन

महासत्तेचे स्वप्न साकार करावे : अविनाश शिरोडे

By admin | Updated: October 17, 2015 23:49 IST

महासत्तेचे स्वप्न साकार करावे : अविनाश शिरोडे

नाशिक : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण तारांगण येथे जागतिक विद्यार्थी दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी इस्त्रोचे निवृत्त वैज्ञानिक तथा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंगचे माजी अध्यक्ष अविनाश शिरोडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात शिरोडे यांनी विद्यार्थ्यांना विविध अनुभव सांगितले.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शिरोडे यांनी वैज्ञानिक क्षेत्रात करिअर करण्याच्या सूचना करतानाच अब्दुल कलाम यांना अपेक्षित २०२० भारताचे स्वप्न साकार करण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले.डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जागतिक पातळीवरील कार्यक्रमाची दखल घेत युनायटेड नेशन आॅर्गनायझेशन (युनो) यांनी २०१० साली १५ आॅक्टोबर हा दिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते; परंतु भारतात मात्र याचे महत्त्व अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर अधोरेखित झाले. नाशिकमध्ये पहिल्यांदाच हा दिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून मोठ्या प्र्रमाणात साजरा करण्यात आल्याचे अपूर्वा जाखडी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. गुरुवारी दिवसभर झालेल्या कार्यक्रमात ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी तारांगणात आयोजित उपक्रमांचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित विद्यार्थ्यांना आकाशदर्शन घडवले. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग या संस्थेद्वारे आयोजित कार्यक्रमास मनपाचे अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंगचे विजय बाविस्कर, अपूर्वा जाखडी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)