शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रेशनिंगचा तांदूळ गुजरातच्या काळ्या बाजारात

By admin | Updated: September 4, 2014 00:04 IST

रेशनिंगचा तांदूळ गुजरातच्या काळ्या बाजारात

वणी : महाराष्ट्रातून गुजरातला रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात नेण्याचा आरोप असणारे दोन संशयित न्यायालयाला शरण आल्याने न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. वणी पोलिसांनी २७ आॅगस्ट रोजी गुजरातला जाणारा ट्रक (एमएच ४१ जी ५५५६) पकडून ४७० कट्टे रेशनचा तांदूळ जप्त केला होता. या कारवाईत १०,१३,८५० रुपयांचा ऐवज ताब्यात घेऊन ट्रकचालक दादाजी दगा देसले (रा. गोराणे, सटाणा), अभिमन सुकदेव भामरे (रा. आनंदपूर, सटाणा) व जीएनआर ट्रान्स्पोर्टचे राजेशभाई शर्मा (रा. नाशिक) या तिघांवर जीवनाश्यक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दादाजी देसले याला अटक करण्यात आली होती. त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती, तर अभिमन भामरे व राजेशभाई शर्मा हे दोघे फरार झालेले ते न्यायालयात शरण आले व न्यायालयाने युक्तिवाद ऐकून त्यांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. दरम्यान या प्रकरणाच्या तळाशी जाणे पोलिसांना आवश्यक असल्याने या दोघांच्या चौकशीसाठी न्यायालयीन प्रक्रिया व परवानगीची पूर्तता करावी लागणार आहे.वणी पोलिसांच्या ताब्यात असणारा तांदूळ प्रांताधिकाऱ्यांनी ताब्यात घ्यावा यासाठी पोलिसांनी प्रांताधिकाऱ्यांना पत्र दिले असून, प्रांताधिकाऱ्यांच्या त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. (वार्ताहर)राजे फ्रेंड गणेश मंडळातर्फे विविध स्पर्धा पांडाणे : येथील राजे फ्रेंड सर्कल गणपती मित्रमंडळातर्फे विविध स्पर्धा घेण्यात येत आहे. फ्रेंड सर्कल मित्रमंडळातर्फे किशोरी वयातील मुला-मुलींसाठी चित्रकला, रांगोळी, निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत वय ६ ते १४ वर्षापर्यंतच्या २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सूत्रसंचालन सचिन कड यांनी केले.(वार्ताहर)