शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

चांदवड महाविद्यालयात रंगली काव्य मैफल

By admin | Updated: August 15, 2014 00:35 IST

चांदवड महाविद्यालयात रंगली काव्य मैफल

 चांदवड : येथील श्रीमान पे. द. सुराणा कनिष्ठ महाविद्यालयात वाङ्मय मंडळ व पेटी वाचनालयाचे उद्घाटन मालेगाव येथील प्रसिद्ध कवी प्रा.आर.एन. शिरसाठ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डी.एन. शिंपी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. सुरेश पाटील, पर्यवेक्षक प्रा. पी.व्ही. ठाकोर, वाङ्मय मंडळाचे प्रमुख प्रा. व्ही.डी. बागुल आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी कवी प्रा.रमेश शिरसाठ यांनी कवितेची निर्मिती कशी होते यावर मार्गदर्शन केले, तर प्रा. डी.एन. शिंपी, प्राचार्य डॉ.जी.एच. जैन यांची भाषणे झाली. यावेळी अनेक कवींनी कविता सादर करून काव्य मैफल रंगविली. सूत्रसंचालन प्रा.व्ही.डी. बागुल, प्रास्ताविक प्रा.पी.व्ही. ठाकोर यांनी केले. आभार प्रा. वाय.व्ही. देवरे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा.यू.के. जाधव, प्रा.एस.जी.रोकडे, वाय.एस. पाटील, पी.एम. जाधव, प्रा. चोरडिया, वेताळ, खैरे, जाधव, सलादे, श्रीमती आर.व्ही. परदेशी, श्रीमती जे.व्ही. वाघचौरे उपस्थित होते.(वार्ताहर)