शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आर. के. पवार यांची अखेर चौकशी होणार

By admin | Updated: September 2, 2016 23:30 IST

आर. के. पवार यांची अखेर चौकशी होणार

 नाशिक : महापालिकेच्या खतप्रकल्पातील विविध कामांच्या अनियमिततेबाबत ठपका ठेवलेले निवृत्त अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) आर. के. पवार यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचा महासभेने केलेला ठराव अखेर महापौरांच्या स्वाक्षरीने नगरसचिव विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे पवार यांच्याविरुद्ध चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे.महापालिकेने पाथर्डी फाटा परिसरात उभारलेल्या खतप्रकल्पातील विविध कामांच्या अनियमिततेबाबत ठपका ठेवलेले निवृत्त अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) आर. के. पवार यांच्याविरुद्ध तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी विभागीय चौकशी प्रस्तावित केली होती. त्याबाबतचा प्रस्ताव जूनमध्ये झालेल्या महासभेत ठेवण्यात आला होता. त्यावेळी पवार यांची चौकशी लांबविण्याचा सत्ताधारी मनसेचा डाव शिवसेनेने उधळून लावला होता. शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्याने महापौर अशोक मुर्तडक यांनी अखेर पवार यांच्या विभागीय चौकशीला मान्यता दिली होती. त्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी पवार यांच्या चौकशीच्या ठरावावर महापौरांनी स्वाक्षरी केली असून, तो नगरसचिव विभागाकडे प्राप्त झाला आहे. (प्रतिनिधी)