नाशिक : तालुक्यातील धोंडेगावमधील जिल्हा परिषद शाळेच्या माजी मुख्याध्यापक पुष्पा उद्धव सोनवणे (६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो
०४ पुष्पा सोनवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:22 IST