शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कायद्यात बदलाच्या विरोधात निदर्शने

By admin | Updated: October 30, 2016 00:04 IST

मुस्लीम कायद्यात हस्तक्षेपाचा निषेध : शहर विकास आघाडी युथ फोर्स

नाशिक : केंद्र शासनाच्या वतीने समान नागरी कायद्याच्या दृष्टीने मुस्लीम समाजाच्या अंतर्गत धार्मिक कायद्यात हस्तक्षेप सुरू केला असून, याच्या निषेधार्थ नाशिक शहर विकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.मुस्लीम समाज शरियतचे मुस्लीम समाज पालन करतो. त्यानुसार लग्नाच्या विधी आणि तलाकचे मुद्दे ठरतात. असे असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जाणीवपूर्वक या विषयाला हात घालत आहे.  वास्तविक मुस्लीम समाजात तलाकचे प्रमाण सर्वात कमी आहे. त्यामुळे शरियतचे पालन करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील एक लाख मुस्लीम महिलांच्या सह्यांचे निवेदन केंद्र सरकारला अगोदरच पाठविण्यात आले आहे. मात्र, महागाई आणि विकासाच्या आघाडीवर अपयशी ठरलेले सरकार भावनेशी खेळत असल्याचा आरोप यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. मुस्लीम समाजाविषयी सरकारला काळजी असेल तर त्यांना मूळ प्रवाहात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच ‘वक्व’च्या जमिनी परत द्याव्यात, अशी मागणी आघाडीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांच्यासह सिराज शेख, रियाज बागवान, इमरान चौधरी, कामरान सय्यद, याह्या खान, मुश्ताक तांबोळी, मोईन खान यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी)