शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उपक्रमशील शिक्षकांचा गौरव

By admin | Updated: September 27, 2016 23:40 IST

उपक्रम : इनरव्हील क्लबतर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड प्रदान

मालेगाव : इनरव्हील क्लबतर्फे शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड प्रदान करण्यात आला.विविध खेडेवस्ती येथे जाऊन शाळांमध्ये अनोखे उपक्रम राबविणाऱ्या व तन, मन, धन अर्पून भावी पिढी साक्षर, सुदृढ घडविणाऱ्या या शिक्षकांचा गौरव रोटरी आय हॉस्पिटल येथे इनरव्हील क्लब आॅफ मालेगाव यांनी ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन केला. त्यात मीनाक्षी महाजन, सुरेंद्र जाधव, सुनील गायकवाड, किरण पाटील, लालसिंग पवार, हेमंत खैरनार, प्रशांत अहिरे, दिलीप बच्छाव, वंदना महाले, अनिल गोविंद आदि शिक्षकांचा समावेश आहे.इनरव्हील क्लबने दत्तक घेतलेल्या तालुक्यातील टेहरे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक डी. डी. मगर, शोभा शेवाळे, संगीता पवार, स्वाती शेवाळे, युसुफ मन्सुरी, कन्हैया गांगुर्डे, नूतन रमेश चौधरी, विजया पुंडलिक निकम, नलिनी कापडणीस आदिंचा गौरव करण्यात आला. गौरव सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दिनेश शिरोडे, डिस्ट्रिक लिटरसी चेअरमन डॉ. अलका भावसार, क्लब टिच को-आॅर्डिनेटर माधुरी पाठक, क्लबच्या अध्यक्ष अरुणा पाटील, सचिव मनीषा शाह आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन गिरिशा ठाकरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय संगीता परदेशी यांनी करून दिला. रेश्मा सूर्यवंशी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)मालेगाव येथील इनरव्हील क्लबतर्फे शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड प्रदानप्रसंगी पुरस्कार विजेते शिक्षक व पदाधिकारी.