नाशिक : नाशिकरोड कारागृहातील कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़२) सकाळी उघडकीस आली़ डॅनी ऊर्फ हरपालसिंग कृपालसिंग चौधरी (३१) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे़ दरम्यान, कैदी चौधरी याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडे मोबाइल सापडणे, अमली पदार्थ सापडणे, कैद्यांमधील आपसातील भांडणे-हाणामाºया तसेच कारागृहातील कर्मचाºयांना मारहाण या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत़ त्यातच आता कैद्याने आत्महत्या केल्याने कारागृह की आत्महत्यागृह असा प्रश्न निर्माण झाला आहे़दरम्यान, कैदी चौधरी याने आत्महत्या का केली, त्यामागची कारणे काय याचा शोध नाशिकरोड पोलीस घेत आहेत़
नाशिकरोड कारागृहात कैद्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 16:25 IST
नाशिक : नाशिकरोड कारागृहातील कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़२) सकाळी उघडकीस आली़ डॅनी ऊर्फ हरपालसिंग कृपालसिंग चौधरी (३१) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे़ दरम्यान, कैदी चौधरी याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील ...
नाशिकरोड कारागृहात कैद्याची आत्महत्या
ठळक मुद्देगळफास घेऊन आत्महत्याअकस्मात मृत्यूची नोंद