शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी उपयोजना आराखडा होणार तयार

By admin | Updated: October 20, 2016 01:22 IST

शासनाच्या सूचना : दुभती जनावरे वाटप योजना बंद

नाशिक : जिल्हा नियोजन समितीचा आराखडा पूर्ण होण्यापूर्वी आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी उपयोजनांचा सन २०१७-१८ साठीचा नवीन वार्षिक आराखडा तयार करण्याचे आदेश आदिवासी विकास विभागाला शासनाने दिले आहेत. तसेच या नवीन आराखड्यात आदिवासी नागरिकांना दुभत्या जनावरांचे वितरण या योजनेची दुरूक्ती होत असल्याने ही योजना आराखड्यात समाविष्ट करण्यात येऊ नये, अशी सूचना शासनाने दिली आहे.जिल्ह्णात पेसा अंतर्गत नऊ तालुक्यांचा समावेश होतो. आदिवासी आयुक्तालय व नाशिक जिल्हाधिकारी यांच्या वतीने आदिवासी उपयोजनेचा वार्षिक आराखडा तयार केला जातो. सन २०१७-१८ चा वार्षिक आराखडा तयार करण्यासाठी शासनाने तीन हजार ५३ कोटी ८९ लाख रुपये नियतव्यय मंजूर केला आहे. आदिम जमाती / पारधी विकास योजना तसेच नावीन्यपूर्ण योजना या जुन्या योजनांसह भाजपा सरकारने सुरू केलेल्या डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा या आराखड्यात समावेश करण्यात येणार आहे. तसेच शाळांना शुद्ध पाणीपुरवठा, शौचालय-स्नानगृह दुरुस्तीसह आदिवासी आश्रमशाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या योजनांना आराखड्यात प्राधान्य देण्याची सूचना शासनाने केली आहे.आदिवासी नागरिकांना यापुढे दुभती जनावरे वितरित केली जाणार नाही. नवीन आराखड्यात तरतूद करताना पुढील आर्थिक वर्षापासून अर्थसंकल्पा मधील योजनेतर व योजनांतर्गत असे खर्चाचे वर्गीकरण रद्द होऊन महसुली व भांडवली खर्च, असे नवीन स्वरूप राहणार आहे. (प्रतिनिधी)