शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वीच्या डागडुजीस प्रारंभ

By admin | Updated: June 13, 2014 00:19 IST

पावसाळ्यापूर्वीच्या डागडुजीस प्रारंभ

संगमेश्वर : आगामी पावसाळा लक्षात घेता शहर परिसरातील नागरिकांनी आपापल्या घरांची व इतर वास्तूंची काळजी घेऊन डागडुजी करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.कडक उन्हामुळे व उष्म्याने मालेगावकर नागरिक हैराण झाले असून, जोरदार पाऊस पडून यातून सुटका कधी होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीतही येता पावसाळा लक्षात घेता नागरिकांनी आपल्या घरांची दुरुस्ती व डागडुजी करण्यास प्रारंभ केला आहे. अनेकांनी घरांचे पत्रे नवीन टाकून छप्पर दुरुस्त करून घेतले आहे. ज्यांची धाब्याची घरे आहेत त्यांनी खारी माती टाकून पावसापासून संरक्षण मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी कौले शाकारून घेतली आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांनी मालेगाव शहराकडे धाव घेत प्लॅस्टिकचे कागद, बॅनर खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. शहराच्या किदवाई रोड परिसरात याची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटण्यात आली आहेत. नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी येथे दिसून येत आहे. घरांची छते दुरुस्त करणाऱ्या कारागिरांचे मंजुरीचे दर यामुळे वाढले आहेत. नागरिकांना याबाबतीतही वाढत्या महागाईची झळ सोसावी लागत आहे. (वार्ताहर)