शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाढे पाठांतर स्पर्धेत प्रांजल पाटीलचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:22 IST

इंदिरानगर बोगद्याजवळ वाहतूक कोंडी नाशिक : महामार्गावरील इंदिरानगर बोगद्याजवळ सायंकाळच्या सुमारास नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. विशेषत: शनिवार आणि ...

इंदिरानगर बोगद्याजवळ वाहतूक कोंडी

नाशिक : महामार्गावरील इंदिरानगर बोगद्याजवळ सायंकाळच्या सुमारास नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. विशेषत: शनिवार आणि रविवारी सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे सर्व्हिस रोडवर वाहतूक कोंडी होत आहे. सिडकोतून येणाऱ्या वाहनांमुळे अधिक कोंडी होत आहे.

रस्ता खोदकामामुळे अडथळा

नाशिक : जिल्हा परिषद समोरील रस्त्यावर खोदकाम करण्यात आल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर खोदकाम करण्यात आल्यामुळे माती,त सेच बॅरिकेटस रस्त्यावर असल्याने या मार्गाने हेाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

भद्रकालीतील गर्दीत कोरेाना स्प्रेडर्स

नाशिक : शहरातील अत्यंत गजबजलेल्या भद्रकाली मार्गावर नागरिक अजूनही विनामास्क फिरत असल्याचे चित्र आहे. अत्यंत दाट अशी ही बाजारपेठ असून, शहरातील अनेक भागातील लोक या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात. बाजारपेठेतील प्रमुख रस्ता असल्याने येथून सातत्याने वर्दळ सुरू राहते. नेहमी गर्दी असलेल्या या मार्गावर मास्क वापरला जात नसल्याचे दिसते.

रात्रीच्या सुमारास दुचाकी सुसाट

नाशिक : त्र्यंबकनाका सिग्नल ते गडकरी चौक, जिल्हा परिषद रस्ता ते गंजमाळ सिग्नल, तसेच टिळकवाडी ते तरणतलाव सिग्नल या मार्गावर रात्रीच्या सुमारास सुसाट वेगाने दुचाकी, चारचाकी वाहने चालविणाऱ्यांमुळे धोका वाढला आहे. रात्रीच्या सुमारास दुचाकीवर ट्रिपलसीट बसणारे तरुण आरडाओरड करीत दहशत निर्माण करीत असल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.

तारवाला सिग्नल चौकात उल्लंघन

नाशिक : दिंडोरीरो डवरील तारवालानगर येथील सिग्नल नियमांचे पालन होत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. म्हसरूळकडून येणारे वाहनधारक पंचवटीकडून जातांना नियामांचे उल्लंघन करीत रस्ता कटिंग करीत असतात. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता आहे.