शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रासाका कार्यस्थळावरील वीजपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 17:39 IST

काकासाहेब नगर : रासाका कार्यस्थळावरील व्यावसायिक महावितरणच्या गलथान कारभारामुळे अंधारात अशी बातमी दैनिक लोकमतच्या ३ जुलैच्या अंकात प्रसिद्ध होताच या बातमीची दखल घेत आमदार दिलीप बनकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत पंधरा दिवसा पासून अंधारात चाचपडत असलेल्या व्यावसायिकांना त्वरीत ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे आदेश दिल्याने दुसºयाच दिवसी वीजपुरवठा सुरळीत केल्याने लोकमतचे रासाका कार्यस्थळावरील व्यावसायिक व कामगारांनी अभिनंदन होत आहे.

ठळक मुद्देमहावितरणच्या कारभारामुळे विषयी संताप व्यक्त केला जात आहे.

काकासाहेब नगर : दैनिक लोकमतच्या वृत्ताची दखलकाकासाहेब नगर : रासाका कार्यस्थळावरील व्यावसायिक महावितरणच्या गलथान कारभारामुळे अंधारात अशी बातमी दैनिक लोकमतच्या ३ जुलैच्या अंकात प्रसिद्ध होताच या बातमीची दखल घेत आमदार दिलीप बनकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत पंधरा दिवसा पासून अंधारात चाचपडत असलेल्या व्यावसायिकांना त्वरीत ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे आदेश दिल्याने दुसºयाच दिवसी वीजपुरवठा सुरळीत केल्याने लोकमतचे रासाका कार्यस्थळावरील व्यावसायिक व कामगारांनी अभिनंदन होत आहे.दरम्यान लोकांना पंधरा दिवस अंधारात ठेवणाºया महावितरणच्या कारभारामुळे विषयी संताप व्यक्त केला जात आहे. वारंवार विनंती करूनही विज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वा अधिकारी वर्गाने दखल घेतली नाही परंतु लोकमतला सदर बातमी येताच सारे खडबडून जागे झाले. तर आमदार बनकर यांनी सदर विषयांची माहिती घेत तात्काळ यंत्रणेला जागे केल्याने रासाका कार्यस्थळावर उजेड पडला.फिटे अंधाराचे झाले मोकळे आकाश या काव्यपंक्तीला अनुरून माजी आमदार अनिल कदम यांनी रासाका परिसरात सिंगल फेज योजना वीजपुरवठा दोन वर्षापूर्वी आणला होता, तर विद्यमान आमदारांनी खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत केला. परंतु दैनिक लोकमत च्या माध्यमातूनच हे काम तवरीत पूर्णझाले हे मात्र खरे.- विश्वनाथ जाधव, नागरीक.रासाका कार्यस्थळावरील व्यावसायिक व कामगार पंधरा दिवसापासून अंधारात होते. या विषयी माझ्याकडे तक्र ार संबंधित कोणी आले नसल्याने याची मला कल्पना नव्हती, परंतु लोकमतमधील बातमीमुळे मला महावितरण कंपनीच्या या ढिसाळ नियोजन हीन कारभाराची जाणीव झाली व तात्काळ कारवाई करत दुसºया दिवशी वीजपुरवठा सुरळीत केला यासाठी लोकमतचे मी खºया अर्थाने आभार मानतो.- दिलीप बनकर, विधानसभा सदस्य, निफाड.

टॅग्स :nifadनिफाडelectricityवीज