शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात परप्रांतीयांच्या दुकानात पोस्टर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:20 IST

मनसेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सटाणा शहरातील परप्रांतीयांच्या दुकानांमध्ये परप्रांतीयांनी महाराष्ट्रात मराठी भाषा बोलावी, अशा आशयाचे पोस्टर लावले आहेत.

सटाणा : मनसेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सटाणा शहरातील परप्रांतीयांच्या दुकानांमध्ये परप्रांतीयांनी महाराष्ट्रात मराठी भाषा बोलावी, अशा आशयाचे पोस्टर लावले आहेत. ‘महाराष्ट्र राज्यात पाहुणे बनून राहू नका, महाराष्ट्रात मराठीच बोला, ग्राहकांशी मराठीतून बोलायला शिका, जय महाराष्ट्र’ या मथळ्याची ही पोस्टर्स आहेत.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सटाणा शहराध्यक्ष हर्षवर्धन संजय सोनवणे यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविण्यात येत आहे. मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा असून, माय मराठी जतन करणे हे आपलेकर्तव्य असल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या भाषेची विशिष्ट ओळख आहे. मग महाराष्ट्रात मराठीची वेगळी ओळख का नको, असा सवालही हर्षवर्धन सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी महाराष्ट्र विद्यार्थी नवनिर्माण सेनेचे अनिकेत पाटील, हर्षद जाधव, कौस्तुभ सोनवणे, अमृत निकम, परेश देवरे, अन्वर शहा आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.