शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

जागेचा ताबा जिल्हा न्यायालयाकडे द्यावा : उच्च न्यायालय

By admin | Updated: March 16, 2017 22:11 IST

येत्या अडीच महिन्यांच्या आत पोलीस मुख्यालयाचा अडीच एकरचा भूखंड राज्य शासनाने जिल्हा सत्र न्यायालयाकडे द्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

नाशिक : येत्या अडीच महिन्यांच्या आत पोलीस मुख्यालयाचा अडीच एकरचा भूखंड राज्य शासनाने जिल्हा सत्र न्यायालयाकडे द्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे जिल्हा सत्र न्यायालयाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी (दि.१६) न्यायाधीश अभय ओक व प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.शुक्र वारी (दि.१०) पोलीस मुख्यालयाच्या जागेचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सीमांकन करण्यात आले होते. बांधकाम विभागाने हा अहवाल गुरुवारी न्यायालयात सादर केला. जिल्हा न्यायालयात दिवसेंदिवस वाढत जाणारे खटले, वकिलांची संख्या यामुळे न्यायालयाचा परिसर अपुरा पडत आहे. त्यामुळे पोलीस मुख्यालयाची पाच एकर जागा न्यायालयाच्या विस्तारासाठी मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅड. का. का. घुगे यांनी याचिका दाखल केली होती. गुुरवारी या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने येत्या अडीच महिन्यांच्या मुदतीत महाराष्ट्र सरकारला जागेचा ताबा जिल्हा व सत्र न्यायालयाकडे देण्याचे आदेश दिले आहे. या नवीन जागेवर ४८ न्यायालये असलेली सात मजली इमारत व उर्वरित जागेत वकिलांच्या चेंबरचे बांधकाम करण्यात येणार आहे.