शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण महामंडळाने फोडले महापालिकेवर खापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:11 IST

महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने पाण्याच्या प्रेशरमुळे फेस तयार होत आहे. सांडपाणी प्रक्रिया ...

महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने पाण्याच्या प्रेशरमुळे फेस तयार होत आहे. सांडपाणी प्रक्रिया केल्यानंतर बॉयलॉजिकल ट्रीटमेंट होते आणि फेनामीनामुळे आणि पाण्यातील बॅक्टेरियामुळे फेस तयार होतो. याबाबत काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखालील सब कमिटीची मीटिंग झाली आहे. त्यानुसार महानगरपालिका, निरी संस्था, एनजीओ, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी समितीने पाहणी केली आहे. महानगरपालिका ओझोनायजेशनच्या नवीन टेक्नॉलॉजीचा अभ्यास करीत आहे. फेस कमी कसा करता येईल? याबाबत एका ठिकाणी प्रयोग सुरू आहे. तसेच नागपूरच्या निरी संस्थेबरोबर टायअप करून उपाययोजना करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करीत आहे.

इन्फो=== हा फेस डायरेक्ट डिस्चार्ज किंवा उद्योगांच्या रासायनिक पाण्यामुळे झालेला नाही. यापूर्वीही फेस झालेला आहे. प्रक्रिया केलेले सांडपाणी जास्त प्रेशरने नदीपात्रात सोडल्यामुळे या वेळी मोठ्या प्रमाणात झाला आहे. महानगरपालिकेने या फेसवर स्प्रे मारून तात्पुरती उपाययोजना करणे अपेक्षित आहे.

- अमर दूरगुले, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ