शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

भद्रकाली, आडगावच्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

By admin | Updated: May 19, 2014 00:24 IST

नाशिक : भद्रकाली व आडगाव परिसरातील दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे मारून १७ जुगार्‍यांवर गुन्हे दाखल केले असून, त्यांच्याकडून सुमारे २० हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ जुने नाशिक परिसरातील जहांगीरवाडा हरिनगरी येथील बंद घरात संशयित दिनकर दत्तात्रय शिर्के आणि इतर अकरा हे शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पत्त्यावर पैसे लावून कल्याण नावाचा हारजितीचा खेळ खेळत होते़ या ठिकाणी पोलिसांनी छापा मारून शिर्के व इतर अकरा संशयितांना अटक करून त्यांच्याकडून सात हजार ७४० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले़ भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक काटे यांनी दिलेल्या फि र्यादीवरून या बाराही जुगार्‍यांना अटक करण्यात आली आहे़

नाशिक : भद्रकाली व आडगाव परिसरातील दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे मारून १७ जुगार्‍यांवर गुन्हे दाखल केले असून, त्यांच्याकडून सुमारे २० हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ जुने नाशिक परिसरातील जहांगीरवाडा हरिनगरी येथील बंद घरात संशयित दिनकर दत्तात्रय शिर्के आणि इतर अकरा हे शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पत्त्यावर पैसे लावून कल्याण नावाचा हारजितीचा खेळ खेळत होते़ या ठिकाणी पोलिसांनी छापा मारून शिर्के व इतर अकरा संशयितांना अटक करून त्यांच्याकडून सात हजार ७४० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले़ भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक काटे यांनी दिलेल्या फि र्यादीवरून या बाराही जुगार्‍यांना अटक करण्यात आली आहे़दुसरा छापा आडगाव पोलिसांनी मारला असून, पाच जुगार्‍यांना ताब्यात घेण्यात आले आहे़ आडगाव शिवारातील कदम गल्ली परिसरात संशयित संपत भास्कर पाटील व इतर चौघे तीन पत्तीचा खेळ खेळत होते़ या ठिकाणी पोलीस नाईक शेख यांनी छापा मारून या चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १२ हजार ४३५ रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहेत. शेख यांनी दिलेल्या फि र्यादीनुसार पाटीलसह चौघांवर मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)