शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरच्या धडकेत पोलीस ठार

By admin | Updated: June 27, 2016 00:23 IST

गरवारे पॉइंट येथील घटना

नाशिक : भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत शहर पोलीस वाहतूक शाखेतील कर्मचारी नाना भाऊ बागुल (५०) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़२६) दुपारच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे पॉइंटवर घडली़ या कंटेनरचालकास थांबण्याचा इशारा देऊनही त्याने भरधाव वेगात येऊन बागुल यांना धडक दिली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दखल केला असून, बागुल यांच्यावर सोमवारी (दि़२७) सकाळी त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत़ पोलीस आयुक्तालयातील शहर वाहतूक शाखेत पोलीस हवालदार नाना भाऊ बागुल (५०, रा. गंगा हौसिंग सोसायटी, स्वामी विवेकानंदनगर, मखमलाबाद रोड, मूळ रा. चाफ्याचा पाडा, डांगसौंदाणे, ता. सटाणा) हे कार्यरत होते़ अंबड औद्योगिक वसाहतीतील गरवारे पॉइंटवर रविवारी ते नियुक्तीवर होते़ दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुंबईकडून भरधाव येणाऱ्या कंटेनरला (एमएच ०४, जीसी ५८७५) थांबण्याचा इशारा केला असता कंटेनरचालकाने वेगाने उड्डाणपुलाच्या दिशेने कंटेनर नेला़ याचा जोरदार फटका बागुल यांच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला बसला़या अपघातात गंभीर जखमी झालेले बागुल यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई असा परिवार आहे़ (प्रतिनिधी)