शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षक विसपुते यांचा अपघातात मृत्यू

By admin | Updated: September 20, 2016 00:34 IST

पोलीस निरीक्षक विसपुते यांचा अपघातात मृत्यू

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील आळेफाटा ते चंदनापुरीदरम्यान इनोव्हा व बोलेरोच्या समोरासमोरील अपघातात शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय विसपुते यांच्यासह एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़ १९) सायंकाळच्या सुमारास घडली़ या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक विसपुते पुण्याहून नाशिककडे आपल्या इनोव्हा (एमएच १५, सीटी ६५४३) कारने येत होते़ डोळासने परिसरात समोरून आलेली बोलेरो (एमएच १६ एजे ६१४६) व इनोव्हाचा समोरासमोर अपघात झाला़. यामध्ये संजय विसपुते व शाबीरबी पिरमहम्मद शेख (५०, रा़ घारगाव) या दोघांचा गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला़ मूळचे नंदुरबार जिल्ह्णातील तळोदा येथील रहिवासी असलेले विसपुते हे पोलीस दलातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा विभागात सुमारे दहा वर्षे कार्यरत होते़ त्यानंतर आॅक्टोबर २०१५ मध्ये ते नाशिकला बदली होऊन आले होते़ उपनगर पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखा व त्यानंतर तीन महिन्यांपूर्वीच त्यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली होती़ गत काही दिवसांपासून रजेवर असलेले विसपुते हे सोमवारी दुपारी पुण्याहून नाशिकला येत असताना सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. (प्रतिनिधी)